Raj Thackeray Saam Tv
Video

Shiv Sena MNS alliance : "कोण किती जागा लढवणार, आकडा काय?" राज ठाकरेंनी भाजपला चिमटा काढला

Raj Thackeray statement : शिवसेना-मनसे युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतर पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी जागावाटपावर मिश्कील वक्तव्य केले. कोण किती जागा लढवणार हे सांगणार नाही, असे म्हणत त्यांनी भाजप-शिंदेसेनेवर हल्लाबोल केला.

Namdeo Kumbhar

Shiv Sena MNS Seat sharing formula : दोन दशकानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. मुंबई, नाशिकसह काही महत्त्वाच्या महापालिकेत शिवसेना-मनसे एकत्र लढणार आहेत. मनसे-शिवसेना युतीवर आज अधिकृत शिक्कामोर्तब झाले. पत्रकार परिषदेत राज ठाकरेंनी जागा वाटपावर मिष्कील वक्तव्य केले.

कोण किती जागा लढवणार, आकडा काय.. हे आम्ही तुम्हाला सांगणार नाही, असे म्हणत राज ठाकरेंनी त्याचे कारणही सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये सध्या लहान मुले पळवणाऱ्या टोळ्या फिरताता. त्यामध्ये दोन राजकीय टोळ्यांची भर पडली.ते राजकीय पक्षातील मुले , उमेदवाराला पळवातात. असा टोला राज ठाकरेंनी लगावला. निवडणुका लढवणाऱ्या सर्व उमेदवाराला दोन्ही पक्षाकडून उमेदवारी दिली जाईल. अर्ज कधी भरायचे ते आपल्याला कळवले जाईल, असे राज ठाकरे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : वर्ल्डकपमधून विश्वविजेतेपदाचा प्रबळ दावेदार संघ आऊट, श्रीलंका बाहेर; न्यूझीलंडचा दणदणीत विजय

MSRTC: शिवशाही बस आता नव्या अवतारात येणार; राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूदरात लक्षणीय घट; सरकारचे कोणते उपाय ठरताहेत गेम चेंजर?

खाण उपसंचालकावर व्हिजिलन्सची धाड, अधिकाऱ्याच्या घरात नोटांच्या थप्या

कर्जफेडीसाठी 19 शेतकऱ्यांनी किडन्या विकल्या, विरोधक आक्रमक, अधिवेशनात पडसाद

SCROLL FOR NEXT