Raj Thackeray News  SAAM TV
Video

Raj Thackeray News | तर मनसेला लोकसभेच्या जागाही मिळाल्या असत्या?

राज ठाकरे यांनी आधीच भाजपशी चर्चा केली असती तर लोकसभेला जागा मिळाल्या असत्या. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. युतीसाठी राज ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी चर्चा केली त्यामुळे बोलणी होऊ शकली नाही.

Saam TV News

मुंबई : राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आधीच भाजपशी (BJP) चर्चा केली असती तर लोकसभेला जागा मिळाल्या असत्या. सुत्रांनी ही माहिती दिली आहे. युतीसाठी राज ठाकरे यांनी शेवटच्या क्षणी चर्चा केली त्यामुळे बोलणी होऊ शकली नाही. राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले होते. त्यामुळे विधानसभेत त्यांना चांगल्या जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Assembly Election) मनसेसाठी युतीचे दरवाजे खुले आहेत असंही सांगितलं जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain: रायगड जिल्ह्यात मुसळधार, अंबा नदीनं ओलांडली धोका पातळी; पोलादपुरात दरड कोसळली, नागरिकांचं स्थलांतर

Maharashtra News Live Update: नवी मुंबईतील बेलापूर येथील इन्कम टॅक्स कॉलनीत पाणी साचले; नागरिकांचे हाल

Rajmachi Landslide: मोठी बातमी! राजमा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळली; 100 पर्यटक अडकले

EPFO Update : EPFO ने बदलले नियम; आता UMANG अॅपवर मिळतील 'या' सुविधा

Navi Mumbai: पांडवकडा धबधब्यात दोन तरुण गेले वाहून; शोधकार्य सुरू

SCROLL FOR NEXT