Bala Nandgaonkar Saam Tv News
Video

Video: बाळा नांदगावकर यांना शिवडीतून उमेदवारी

त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती. शिवसेनेचे उपनेते म्हणून ते अनेक वर्ष कार्यरत होते.

Rachana Bhondave

शिवसेना विद्यार्थी सेनेपासून राज ठाकरे यांच्यासोबत असणाऱ्या बाळा नांदगावकर मनसेकडून विधानसभेसाठी उमेदवारी घोषित झालाय. बाळा नांदगावकर हे महाराष्ट्रातील राजकारणी असून त्यांचा जन्म २१ जून १९५७ रोजी झाला. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती. शिवसेनेचे उपनेते म्हणून ते अनेक वर्ष कार्यरत होते. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. ते शिवसेनेत असताना मांझगाव विधानसभा मतदारसंघातून सलग तीन वेळा (१९९५-२००४) आमदार म्हणून निवडून आले. छगन भुजबळ यांचाही पराभव त्यांनी केला होता. त्यानंतर २००९ मध्ये मनसेच्या तिकिटावर ते शिवडी मतदार संघातून चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून आले. महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री म्हणून पदवी त्यांनी भूषवले. मनसेचे प्रमुख नेते म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. दरम्यान आज राज ठाकरेंनी दोन उमेदवारांची घोषणा केली त्यातील एक बाळा नांदगावकर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Todays Horoscope: या राशींच्या व्यक्तींच्या मागे नको त्या कटकटी मागे लागण्याची शक्यता, वाचा राशीभविष्य

पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नीची आत्महत्या की हत्या? लग्नाच्या 10 महिन्यात नेमकं काय घडलं?

Accident: मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात; कारच्या पुढील भागाचा चुरा, २ जणांचा जागीच मृत्यू

Local Body Election : स्थानिक निवडणुकीत आता 'साडी पॅटर्न'; अवघ्या महिलांची 40 रुपयावर मतदारांची बोळवण, VIDEO

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या लग्नात विघ्न; वडिलांच्या पाठोपाठ होणाऱ्या नवऱ्याची प्रकृती बिघडली

SCROLL FOR NEXT