Raj Thackeray And Narendra Modi Meet Today saam Tv
Video

Special Report : राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी एकाच मंचावर

Raj Thackeray And Narendra Modi Meet News Today | मुंबईतील महायुतीच्या सहा लोकसभा उमेदवारांसाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा होणार आहे. 18 मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील.

Saam TV News

मुंबईतील महायुतीच्या सहा लोकसभा उमेदवारांसाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा होणार आहे. 18 मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्याआधी 17 मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा घेणार आहेत. दरम्यान मोदींच्या सभेला मनसेप्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care: जेवणानंतर या 7 गोष्टी करणे ठरू शकते आरोग्यासाठी सर्वात मोठी चूक

Maharashtra Live News Update : नंदुरबारमध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

राज्यातील सरकारी कंत्राटदार संपावर जाणार, ७ एप्रिलपासून रस्ते, पूल आणि विकासकामे ठप्प होणार

मुंबई-गोवा महामार्गावर बस जागेवर पलटी; २ प्रवाशांचा मृत्यू, ३५ गंभीर जखमी

Extramarital dating: देशातील 148% विवाहित महिला करतात बाहेर लफडं! एक्स्ट्रा मॅरिटल डेटिंगची कारणं ऐकून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT