VIDEO: कुर्ल्याच्या LBS रोडवर साचलं पावसाचं पाणी, साचलेल्या पाण्याचा वाहतुकीवर परिणाम Saam TV
Video

VIDEO: कुर्ल्याच्या LBS रोडवर साचलं पावसाचं पाणी, साचलेल्या पाण्याचा वाहतुकीवर परिणाम

Mumbai Rain News Update: कुर्ल्याच्या एलबीएस रोडवर पावसाचं पाणी, साचलेल्या पाण्याचा वाहतुकीवर परिणाम.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे कुर्ल्याच्या एलबीएस रोडवर पावसाचं पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. साचलेल्या पाण्याचा वाहतुकीवर परिणाम झाला होता, मोठ्या प्रमाणावर वाहतुक कोंडी झाली होती. अजुनदेखील रस्त्याच्या दोन्ही बाजुला पाणी असल्याचं दिसून येत आहे. ड्रेनेज होलच्या ठिकाणी कचरा साचल्यामुळे पाणी जाण्यास अडचण होत आहे त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी साचून राहिल्यामुळे गाड्यांना त्याचा त्रास होत आहे. प्रवाशी आपल्या गाड्या जागेवर सोडून चालत जात असल्याचं पाहायला मिळत आहे. एलबीएस रोडवरील दुकानांमध्ये पाणी साचल्यामुळे त्यांचं नुकसान झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारतानं आठव्यांदा जिंकला महिला आशिया कप; फायनलमध्ये श्रीलंकेला 72 धावांनी हरवलं,शेफाली-स्मृतीसह श्री चरणीची शानदार कामगिरी

Afghanistan vs India, 1st T20I: भारतीयांसाठी आनंदाची बातमी; अभिषेक शर्मा तडाखेबाज खेळीनं अफगाण संघाचा फडशा

Afghanistan vs India, 1st T20I: पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात राष्ट्रगीतापूर्वी 'वंदे मातरम' वाजलं

Beed Crime: भय इथलं संपत नाही...; उपसरपंचाकडून तरुणाला अमानुष मारहाण VIDEO व्हायरल

भाजपला मोठा धक्का; माजी आमदाराचा काँग्रेसमध्ये प्रवेश, आणखी काही पुढारीही पक्ष सोडण्याच्या वाटेवर

SCROLL FOR NEXT