Rain News Saam Tv News
Video

Rain News: पुढील तीन दिवसात मान्सून राज्य व्यापणार

पुढील तीन दिवसात मान्सून राज्य व्यापणार आहे असा अंदाज हवामान खात्यातून वर्तवला जातोय. हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे.

Saam TV News

Rain News: पुढील तीन दिवसात मान्सून राज्य व्यापणार आहे असा अंदाज हवामान खात्यातून वर्तवला जातोय. हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांचा मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. 6 जून ते 13 जून, 13 जून ते 20 जून, 20 जून ते 27 जून आणि 27 जून ते 4 जुलै अशा चार आठवड्यांचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. या अंदाजानुसार 13 जूनपर्यंत मान्सूनने संपूर्ण महाराष्ट्र व्यापलेला असेल. त्यानंतर पुढील तीन आठवडे महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नागपूर जिल्ह्यातील धमणगावमधील विद्यामंदिरला भीषण आग

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावरून ग्रामस्थ आक्रमक, अडीच तासांपासून मुंबई- बंगळुरू महामार्ग पूर्णत: बंद; VIDEO

Crime News: भयंकर! पतीनं परदेशात दुसरीसोबत लग्न केलं; रागाच्या भरात पहिल्या पत्नीनं पोटच्या ४ मुलांना संपवलं

मोठी बातमी ! तरुण न्यायाधीशांनी आयुष्य संपवलं; बाथरूममध्ये आढळला मृतदेह

Accident: धावत्या कारवर कोसळलं भलं मोठं झाड, ४ शिक्षिकांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT