Maharashtra Rain Updates Saam Tv News
Video

Rain Update : महाराष्ट्रावर अवकाळीचं सावट, ५ दिवस या जिल्ह्यांना अलर्ट, पाहा कुठे कुठे धो धो कोसळणार

पुढील पाच दिवस राज्यात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र तयार झाले आहे, त्यामुळे राज्यावर पावसाचे संकट ओढावलं आहे.

Namdeo Kumbhar

अरबी समुद्रात तीव्र कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर आज पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आहे. उत्तर विदर्भ वगळता 28 ऑक्टोबरपर्यंत गडगडाटासह पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही मध्यम पावसाची शक्यता आहे.

अरबी समुद्रात वादळसदृश वातावरण

अरबी समुद्रात वादळसदृश वातावरण तयार झाले असून ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जावू नये असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या इशाऱ्यानंतर शेकडो नौका आश्रयासाठी सुरक्षीत असलेल्या देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत. यामध्ये स्थानिक नौकांबरोबरच गुजरात, रत्नागिरी, मालवण, वेंगुर्ला येथील नौकांचा समावेश आहे. दोन दिवस वादळसदृश वातावरण असल्याने खोल समुद्रातील मासेमारीला ब्रेक लागला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लय भारी! आता Whatsapp स्टेटस ठेवताना नाही होणार चूक; मेटानं आणलं नवं फिचर

Maharashtra Live News Update: नाशिकमध्ये महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब

ऐन निवडणुकीत एकनाथ शिंदेंना बालेकिल्ल्यात मोठा दणका, शिलेदार तुतारी फुंकणार|VIDEO

Dhruv Jurel: ब्लॉकबस्टर ८ षटकार अन् १५ चौकार! ध्रुव जुरेलचं शानदार शतक; विजय हजारे ट्रॉफीत चौकार-षटकारांचा पाऊस

महापालिका निवडणुकांतही घराणेशाही! भाजप आमदाराची मुलगी, मुलगा अन् दीराने भरला उमेदवारी अर्ज|VIDEO

SCROLL FOR NEXT