Rain in kudal in Sindhudurg  saam tv
Video

Rain Alert : पावसाळ्यात 'हिवसाळा'; सिंधुदुर्गात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस

Rain In Sindhudurg : ऐन हिवाळ्याच्या मोसमात सिंधुदुर्गात पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्याच्या काही भागात कोसळलेल्या पावसानं सगळ्यांचीच तारांबळ उडाली.

Saam Tv

Sindhudurg Rain : कोकणातील नागरिकांना सध्या 'हिवसाळ्या'चा अनुभव घ्यावा लागत आहे. हिवाळ्यात थंडीबरोबरच पावसानंही हजेरी लावली आहे. फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांत संध्याकाळच्या सुमारास पावसाच्या सरी कोसळल्या.

जिल्ह्यातील काही भागांत अवकाळी पावसामुळं नागरिकांची तारांबळ उडाली. काही भागात जोरदार पाऊस झाला. तर काही ठिकाणी नुसतीच पावसाची सर येऊन गेली. कुडाळ, सावंतवाडी भागात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस कोसळला. या अवकाळी पावसामुळं मात्र येथील बागायतदार शेतकरी चिंतातूर झाला आहे. या अशा अवकाळी पावसामुळं आंबा, काजू मोहरावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bus Accident: भीषण अपघात! ४० प्रवाशांना घेऊन जाणारी बस पुलाखाली कोसळली

Prakash Raj : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दुःखाचा डोंगर, आईचं ८६ व्या वर्षी निधन

Maharashtra Live News Update: : जळगाव शहरासह परिसरात अवकाळी पाऊस

Vastu Tips For Water: किचनमध्ये 'या' दिशेला ठेवा पाण्याचे भांडे, रात्रीतून बदलेल तुमचं नशीब

Pune: सातव्या मजल्यावरून लिफ्ट कोसळली, तरुणाचा जागीच मृत्यू, चेअरमनसह ११ जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT