Railway Waiting List Saam Tv
Video

Railway Waiting List: रेल्वेचा मोठा निर्णय! तिकीटाची वेटिंग लिस्ट २४ तास आधी जाहीर होणार | video

Railway Waiting List Update: रेल्वे प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता वेटिंग लिस्ट २४ तास आधी जाहीर केली जाणार आहे. याआधी ती फक्त ४ तास आधी जाहीर केली जायची.

Siddhi Hande

रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता प्रवाशांची वेटिंग लिस्ट २४ तास आधीच तयार केली जाणार आहे.रेल्वेनं प्रवास करायचाय मात्र तुमचं तिकीट कन्फर्म नाहीये.तर आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण रेल्वेचा प्रतीक्षा यादीचा चार्ट (Waiting List Chart) आता 4 तासांऐवजी 24 तास आधीच तयार केला जाणारेय. ही योजना 6 जूनपासून बिकानेर विभागात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. गेल्या चार दिवसांत या प्रयोगाचे खूप सकारात्मक परिणाम दिसून आल्याचा दावा रेल्वे सूत्रांनी केलाय. पुढील काही दिवसांतच सुविधा अनेक मार्गावर सुरू केली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Historic Places : 'या' किल्ल्याच्या भिंतीवरून दिसतो ताजमहलचा सुंदर नजारा, तुम्ही कधी पाहिलाय का?

Actor Weight Loss Tips: प्रसिद्ध अभिनेत्याने एका महिन्यात कमी केलं ७ किलो वजन; फॉलो केले हे सोपे नियम

Maharashtra Live News Update : पुणे जिल्ह्यात अवकाळी पावसाने शेतीचं मोठं नुकसान

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर किती असणार? तुमचा पगार कितीने वाढणार? समोर आली मोठी अपडेट

Milkcake Recipe: गोड खाण्याची इच्छा होत असेल तर झटपट घरच्या घरी बनवा स्वादिष्ट आणि मऊ मिल्क केक

SCROLL FOR NEXT