VIDEO: Ahmednagar जिल्ह्यात रेल्वे थांबा बंद केल्याने ग्रामस्थ आक्रमक, Mumbai-Shirdi वंदेभारतला आंदोलनाचा फटका  Saam TV
Video

VIDEO: Ahmednagar जिल्ह्यात रेल्वे थांबा बंद केल्याने ग्रामस्थ आक्रमक, Mumbai-Shirdi वंदेभारतला आंदोलनाचा फटका

Uday Satam

अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा रेल्वे जंक्शन येथे अनेक गाड्यांचा थांबा बंद केल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांनी रेल रोको आंदोलन पुकारले आहे. पुणतांबासह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने रेलरोको आंदोलनात सहभागी झाले आहेत. आंदोलनाला पाठिंबा देत ग्रामस्थ आणि व्यावसायिकांनी गावबंद ठेवले आहे. आंदोलनात ग्रामस्थांसह शालेय विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग घेतला आहे. तर या आंदोलनाचा मुंबई शिर्डी वंदेभारतला फटका बसला आहे. पुणतांबा येथे रेल्वे मार्ग अडवल्याने वंदे भारत एक्सप्रेस कोपरगाव रेल्वे स्थानकावर थांबवण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganesh Visarjan 2024 LIVE : पुण्यातील मानाच्या ४ गणपती बाप्पांचे विसर्जन

Womens T20 World Cup 2024 : टी२० वर्ल्डकपचं वेळापत्रक अचानक बदललं, आता IND W Vs PAK W कधी भिडणार? जाणून घ्या

Samsung Galaxy F05: वा! एक नंबर; दूरवरचा फोटोही येईल खास; स्वस्तातील स्टायलिश मोबाईल फोन लॉन्च

Shocking News : गणेश विसर्जनावेळी २ मुलांचा बुडून मृत्यू; अकोला, इंदापुरातील घटनेनं हळहळ, नेमकं काय घडलं?

Explainer : मुख्यमंत्रिपदाचे ७ नेते दावेदार, तरीही आतिशी यांचीच निवड का? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT