Kundlika River Saam TV
Video

Raigad Kundalika River :रायगडमध्ये कुंडलिका नदीने ओलांडली इशारा पातळी|VIDEO

Kundalika River Overflows in Raigad : कुंडलिका नदी धोक्याच्या पातळीवर आहे. नदिकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले असून, आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड जिल्ह्यात जोरदार पावसानं कहर केला असून,कुंडलिका नदी इशारा पातळी ओलांडून वाहू लागली आहे. दोन्ही नद्दा इथल्या इशारा पातळीच्या वरुन वाहत आहेत. नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले असून, पुलाचा धोका वाढलेला आहे. रायगड जिल्ह्यामधील रोहा तालुका सुध्दा पूर सदृश्य झालेला आहे. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. सततच्या पावसामुळे नदी-नाले तुडुंब भरले आहेत.

नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासन सतर्क झाले असून संबंधित विभागांच्या आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं, नदीपात्रात न उतरण्याचं आणि आवश्यक असल्यास सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. हवामान विभागाने आगामी काही तास जोरदार पावसाचा इशारा दिल्यामुळे दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कर्जमाफीवरुन आजी-माजी मुख्यमंत्र्यांमध्ये जुंपली, ठाकरेंनी लावला फडणवीसांचा तो ऑडीओ

Maharashtra Live News Update: जयंत पाटलांकडून नगराध्यक्षाचा पहिला उमेदवार जाहीर; नगरपरिषद निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Manoj Jarange : हत्येचं षडयंत्र कुणी रचलं? मनोज जरांगेंनी केला गंभीर आरोप

Manoj Jarange: कोण उठलं मनोज जरांगेंच्या जीवावर? जरांगेंच्या हत्येसाठी अडीच कोटींची सुपारी?

Kendra Trikon Rajyog: मंगळ ग्रहाने तयार केला केंद्र त्रिकोण राजयोग; 'या' ३ राशींसाठी श्रीमंतीचा मार्ग होणार खुला

SCROLL FOR NEXT