Khopoli Fire 
Video

Khopoli Fire : टँकरला अचानक आग लागली, पार्किंगमधील कारही जळून खाक

Khopoli Fire News: खोपवलीमध्ये टँकरने अचानक पेट घेतला. टँकरमधील ज्वालाग्राही रसायन पेटल्यामुळे पार्किंगमधील कार जळून खाक झाली.

Namdeo Kumbhar

raigad fire news update video today रायगडमधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. खोपोली येथे टँकरने अपघातानंतर पेट घेतल्याची दुर्घटना घडली आहे. टँकरमधील ज्वालाग्राही रसायन पेटत सर्वत्र पसरल्याने परिसरातही आग लागली. या आगीत पार्किंग केलेली एक कार जळून खाक झाली आहे. पेटत्या टँकर मधून वाहणारे रसायन पेटत पसरत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आगीच्या घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, अग्नीशमन दल घटनास्थळी दाखल झालेय. फोमचा वापर करून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. खोपोली शिळफाटा येथे झालेल्या या दुर्घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. मोठी वाहतूककोंडीही झाली. टँकरमधील ज्वालाग्राही रसायन पेटल्यामुळे आजूबाजूच्या परिसरातही आग लागली. त्यामध्ये पार्किंगमधील कार जळून खाक झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात वेतन रखडल्यामुळे जळगाव महानगरपालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

Urine Infection In Monsoon : पावसाळ्यात वारंवार होतेय युरिन इन्फेक्शन? मग 'या' चुका अजिबात करूच नका

Yavtmal : निकृष्ट सोयाबीन बियाण्यांवर मोठी कारवाई; १० प्रकरणांत गुन्हे, दोन कोटींच्या बियाण्यांच्या विक्रीवर बंद

ITR Filing 2026 : पगार १२.७५ लाखांपर्यंत असला तरीही भरावे लागेल टॅक्स, काय त्यामागचं नेमकं कारण?

Wi-Fi Tips : Wi-Fi चा स्पीड वाढवायचा आहे? ८ सोप्या ट्रिक्सने इंटरनेट होईल सुपरफास्ट

SCROLL FOR NEXT