Rahul Gandhi Tweet one video who Guy gave vote for 8 times Saam TV
Video

Rahul Gandhi News | 8 वेळा मतदान केल्याचा तरुणाचा दावा, राहुल गांधींकडून Video Share

Saam TV News

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. ज्यामध्ये एका तरुणानं आठ वेळा मतदान केल्याचा दावा करण्यात आला आहे. हा व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या एटा मधील असल्याचं सांगण्यात येत आहे. या तरुणानं व्हिडीओ करत तब्बल एक नाही, दोन नाही.... तर तब्बल आठ वेळा एकाच वेळी मतदान केलं आहे. त्यामुळे यंत्रणांवर दबाव असल्याचा आरोप राहुल गांधींनी केलाय. त्याचप्रमाणे हा व्हिडीओ ट्वीट करत मतदानाच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

Viral Video: मस्तच भावा! 'फुलवंती' गाण्यावर तरुणाचा गुलीगत डान्स; बेधुंद होऊन नाचला, VIDEO ला हजारोंची पसंती

Maharashtra Assembly Election : भाजपचे १०५ उमेदवार ठरले, आज पहिली यादी येण्याची शक्यता, काही विद्यमान आमदारांना डच्चू मिळणार!

SCROLL FOR NEXT