Rahul Gandhi on stage hug video goes viral saam tv
Video

राहुल गांधीनी उडवली PM मोदींची खिल्ली; स्टेजवरील गळाभेटीच्या व्हिडिओची होतेय चर्चा, VIDEO

Rahul Gandhi mocks PM Modi over foreign policy : राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदींच्या परराष्ट्र धोरणावरून राहुल यांनी त्यांची खिल्ली उडवली. राहुल गांधींचा स्टेजवरचा व्हिडिओ व्हायरल होतोय.

Nandkumar Joshi

Rahul Gandhi viral hug video with Sandeep Dikshit : राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणावरून त्यांची खिल्ली उडवली आहे. परदेशी नेत्यांना भेटताना केवळ गळाभेट घेणे म्हणजे परराष्ट्र धोरण नव्हे, असा टोला राहुल गांधींनी लगावला. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.

राहुल गांधींनी गुरुवारी केंद्र सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टोलेबाजी केली. मोदींचं परराष्ट्र धोरण कसं आहे, हे दाखवताना राहुल यांनी मंचावरच काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांची गळाभेट घेतली. गळाभेट घेणे हे यांचे परराष्ट्र धोरण आहे, असा टोला त्यांनी लगावला. राहुल गांधी आणि दीक्षित यांच्या गळाभेटीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून, राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! अभिनेता टायगर श्रॉफवर अज्ञातांकडून गोळीबार

औषधाच्या पाकिटावर असलेल्या लाल रंगाच्या पट्टीचा अर्थ माहिती आहे का ? जाणून घ्या त्याचे महत्त्व

मुंबई इंडियन्सच्या संघात होणार मोठा बदल; कोण बनणार MIचा पुढचा कर्णधार? 'या' खेळाडूंच्या नावाची जोरदार चर्चा

Maharashtra News Live Update: पाच हजार रुपयांची मदत म्हणजे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं- नाना पटोलेंचा सरकारवर घणाघात

किचनमधील भांड्यांचा तुमच्या आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT