राहुल गांधी saam tv
Video

राहुल गांधींना मोठा धक्का! निवडणूक आयोगाविरोधातील याचिकेत तब्बल १४ त्रुटी; सुनावणी लांबणीवर?

निवडणूक आयोगाविरोधात राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या १० अन्य नेत्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत १४ त्रुटी निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे आज सुनावणी होण्याची शक्यता कमी आहे.

Namdeo Kumbhar

मतदार याद्यांमधील कथित अनियमितता आणि निवडणूक आयोगाच्या (ECI) कार्यपद्धतीविरोधात आक्रमक भूमिका घेत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह 'इंडिया' (INDIA) आघाडीच्या ११ प्रमुख नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या या संयुक्त याचिकेत निवडणूक आयोगाचे कामकाज आणि विशेष मतदार यादी पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेवर गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. मात्र, सर्वोच्च न्यायालयात दाखल होताच या याचिकेत तब्बल १४ त्रुटी (Defects) असल्याचे न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडून निदर्शनास आणून देण्यात आले. तांत्रिक बाबींची पूर्तता न झाल्याने याप्रकरणी तातडीने सुनावणी होण्याची शक्यता तूर्तास मावळली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : जेवण करताना पाणी पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट? किती पाणी प्यावे? जाणून घ्या

Maharashtra News Live Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर अजित पवार गटाची सत्ता

Fact Check : एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची बदली? स्वतःच समोर येऊन सांगितलं सत्य

Maharashtra Weather : कोकणात उष्ण व दमट हवामानाचा इशारा; हवामान विभागाकडून 'येलो अलर्ट' जारी

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT