Rahul Gandhi statement saam tv
Video

Jammu Kashmir: पोकळ दावे बंद करा, जम्मू-काश्मीरच्या परिस्थितीवर सरकारने जबाबदारी घ्यावी- राहुल गांधी|VIDEO

Pahalgam terror attack: लोकसभेचे विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीर येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे.

Omkar Sonawane

जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला असून बेसरानमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिक लोकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 27 जणांचा मृत्यू झाला असून काहीजण तीव्र जखमी झाले आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात एका महिलेच्या पतीचा गोळी लागल्याने मृत्यू झाला आहे. सोशल मीडिया आणि आलेल्या व्हिडिओमध्ये एका महिलेने दहशतवाद्यांनी तिच्या पतीला आधी धर्म विचारला तू मुस्लिम आहे का? असे विचारले तो बोलला नाही आणि त्याच्यावर गोळ्या घातल्याच सांगितले आहे.

यानंतर लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी संवेदना व्यक्त करत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे. जम्मू काश्मीरची परिस्थिति सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्यापेक्षा सरकारने आता जबाबदारी घ्यावी अशी टीका राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर केली

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बड्या आमदाराला जीवे मारण्याची धमकी; पत्र आल्याने राजकीय गोटात खळबजनक

Maharashtra News Live Update: सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Coffee and blood pressure: कॉफी प्यायल्याने ब्लड प्रेशर वाढतं? रोज 1 कप प्यायल्याने शरीरावर काय होतो परिणाम, वाचा...

Maharashtra Politics: शिंदेसेनेत मध्यरात्री खलबतं! भाजपविरोधात रणनीती, उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिले महत्वाचे आदेश

Walking vs Squats : 10 स्क्वॉट्स की ३० मिनिटं चालणं, सर्वात जास्त परिणामकारक काय? नेमकं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT