RAHUL GANDHI, PRANITI SHINDE, VARSHA GAIKWAD DETAINED IN DELHI PROTEST saam tv
Video

राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्रातील दोन दिग्गज महिला नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात|VIDEO

Congress MPs Praniti Shinde and Varsha Gaikwad Detained in Delhi Protest: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीच्या खासदारांचे आंदोलन सुरू आहे. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह महाराष्ट्रातील खासदार प्रणिती शिंदे आणि वर्षा गायकवाड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Omkar Sonawane

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी गेल्या 8 तासांपासून दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्यासह इंडिया आघाडीच्या शेकडो खासदारांनी ठिय्या मांडला आहे. दिल्ली पोलिसांनी राहुल-प्रियांका गांधी यांना ताब्यात घेतले आहे. तसेच पोलिसांकडून इंडिया आघाडीच्या नेत्यांना ताब्यात घेण्यास सुरूवात झाली असून महाराष्ट्रातील कॉँग्रेस नेत्या खासदार प्रणिती शिंदे आणि वर्षा गायकवाड यांना ताब्यात घेतले आहे. आकाशवाणी भवन परिसरामध्ये आज सकाळपासूनच हे आंदोलन सुरू होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ठाणे शहरातील चिंतामणी चौकातील एका दुकानाला भीषण आग

विधान परिषद निवडणुकीआधी भाजपची नवी रणनीती; बावनकुळे,मुनगंटीवारांवर मोठी जबाबदारी

ज्ञानेश कुमारांना राष्ट्रपतींएवढं कायदेशीर संरक्षण; मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवणं कठीण?

6-7 Gram Gold Mangalsutra : 6-7 ग्रॅममध्ये बनवा सोन्याचे मंगळसूत्र, पाहा लेटेस्ट 5 पॅटर्न्स

Dombivli Crime : प्रेमाचं जाळं फेकलं, ब्लॅकमेलिंग, ७० हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ, २२ वर्षांच्या तरुणाचा विकृत प्रकार

SCROLL FOR NEXT