Rahul Gandhi News  SAAM TV
Video

Rahul Gandhi News | लोकसभेतील विरोधी पक्षनेते पद आता राहुल गांधींकडे?

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ९९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राहुल गांधी यांची विरोधीपक्षनेते पदी निवड होऊ शकते असा अंदाज वर्तवला जात आहे.

Saam TV News

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election ) काँग्रेस पक्षाला (Congress Party) ९९ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस पक्षासाठी विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग मोकळा झाला आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी विरोधीपक्षनेतेपद घ्यावे असे मत काँग्रेस आणि काही मित्रपक्षांनी व्यक्त केले आह. यावर पक्षातही चर्चा सुरू आहे. येत्या दोन दिवसांत यावर निर्णय होईल असे सांगितले जात आहे. दुसरीकडे भाजपनेही आपल्या मित्रपक्षांची बैठक घेतलीये आणि भाजप लवकरच सत्तास्थापनेसाठी आपला दावा करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

आज पाऊल उचललंय, पुढे हात उचलला जाईल', ठाकरेंचा इशारा

वाहनचालकांनो लक्ष द्या! ठाणे-बेलापूर रोडवर ४ रात्र वाहतूक बंद; काय आहे कारण, पर्यायी मार्ग कोणते? जाणून घ्या

Weight Loss : आठवड्याभरात बारीक व्हायचंय? रोज फक्त २० मिनिटं करा 'हे' काम, वजनात दिसेल फरक

टँगो पंच, ठोकी संत्राच्या बनावट दारूचे ६०० बॉक्स जप्त; नवी मुंबईत खळबळ

Maharashtra News Live Update: मंत्री बावनकुळे यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार

SCROLL FOR NEXT