Rahul Gandhi speaks in Parliament, challenges PM Modi on Donald Trump ceasefire remark Saam Tv
Video

हिम्मत असेल तर पंतप्रधानांनी सांगावं,राहुल गांधींचं थेट आव्हान|VIDEO

Rahul Gandhi speech on Operation Sindoor: लोकसभेत राहुल गांधी यांचा मोदींवर जोरदार हल्ला केला. हिम्मत असेल तर पंतप्रधानांनी सांगावं की ट्रम्प खोटं बोलताय असं आव्हान देत पाकिस्तानविरुद्धच्या शस्त्रविरामावरून सरकारला धारेवर धरलं.

Omkar Sonawane

लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा सुरू आहे. यावेळी लोकसभेचे विरोधीपक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल चढवला. राहुल गांधी म्हणाले, पहलगाममधील हल्ल्यानंतर या हाऊसमधील प्रत्येक व्यक्तीने पाकिस्तानचा निषेध केला. या घटनेनंतर आम्ही सरकारच्या आणि सैन्याच्या पाठी खंबीरपणे उभे राहिलो. भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रविराम झाल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्र्म्प् यांनी आपणच

हे युद्ध थांबवले 29 वेळा त्यांनी हे बोलून दाखवले. जर हे चुकीचे असेल तर 'पंतप्रधान मोदी यांनी सांगावे की, ट्रम्प् खोटे बोलत आहे असे आव्हान राहुल गांधींने दिले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Car Price Drop: GST कमी झाल्यावर ७५,००० रुपयांनी स्वस्त झाली टाटाची कार, आता किंमत किती?

डेंग्यूच्या आजाराचा डास कसा ओळखाल?

वेताळवाडी किल्ल्यावर टोळक्यांची हुल्लडबाजी, पंचधातूची तोफ कोसळली, एक जण जखमी

Kiku Sharda: मी नेहमी शोसोबत...; द ग्रेट इंडियन कपिल शो सोडण्याबाबत किकू शारदाने व्यक्त केल्या भावना, म्हणाला...

Anant Chaturdashi 2025 live updates : लालबागचा राजा मंडपातून बाहेर; फुलांचा वर्षाव करत मानवंदना; VIDEO

SCROLL FOR NEXT