Rahul Gandhi PC  Saam Tv News
Video

Rahul Gandhi PC | Share Market Scam? राहुल गांधींचा विरोधकांवर निशाणा

राहुल गांधीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी भाजपचा अंतर्गत सर्व्हे त्यांना लोकसभेचा २२० आकडा देत होता. हजारो कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये टाकले गेले. ३० लाख कोटींचा तोटा सहन करावा लागला.

Saam TV News

Rahul Gandhi On BJP: राहुल गांधीची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी भाजपचा अंतर्गत सर्व्हे त्यांना लोकसभेचा २२० आकडा देत होता. हजारो कोटी रुपये शेअर मार्केटमध्ये टाकले गेले. ३० लाख कोटींचा तोटा सहन करावा लागला. आमचे ३ प्रश्न आहेत. पंतप्रधान यांनी ५ कोटी लोकांना स्टॉक खरेदी करण्याचा आदेश का दिला गेला? दोन्ही मुलाखती अडाणी यांच्या चॅनलला का दिल्या? भाजप आणि फॉरेन investor यांच्यात काही नातं आहे का ? आम्ही मागणी करत आहोत की याची चौकशी केली पाहिजे. देशापुढे सत्य आल पाहिजे असं वक्तव्य राहुल गांधीनी केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT