Rahul Gandhi’s ‘Chhatron Ki Goonj’ And BJP’s ‘Sampoorna Vande Mataram Gaauya’ Event In Pune saam tv
Video

राहुल गांधींचा ‘छात्रो की गुंज’ कार्यक्रम अन् भाजपचं ‘संपूर्ण वंदे मातरम् गाऊया’ आयोजन|VIDEO

Rahul Gandhi’s Student Outreach: पुण्यात एकाच वेळी राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रम आणि भाजपच्या वतीने ‘संपूर्ण वंदे मातरम् गाऊया’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत देशभक्तीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

Omkar Sonawane

एकीकडे पुण्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत ‘छात्रों की गूंज’ हा कार्यक्रम सुरू असताना, दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत ‘संपूर्ण वंदे मातरम् गाऊया’ हा कार्यक्रमही सुरू आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला भाजपच्या आमदारांसह स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे. हातात तिरंगा आणि डोक्यावर तिरंग्याच्या रंगाची टोपी परिधान करून उपस्थित नागरिकांमध्ये देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळत आहे. यावेळी ‘भारत माता की जय’च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. शुक्रवारी रात्री ABVP आणि कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला. कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आल्याने दोन्ही पक्षात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहे. अशातच आज राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाला संपूर्ण वंदे भारत या कार्यक्रमाने उत्तर दिले जात असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi Today Live: महिला स्वतंत्र राहू नये, हा मनुस्मृतीचा डाव- राहुल गांधी

Ginger and Basil Water: सकाळीची सुरुवात करा हेल्दी, आले-तुळशीचे कोमट पाणी प्या; शरीराला मिळतील 'हे' ७ फायदे

Bhramacha Bhopala: 'भ्रमाचा भोपळा'चा शतकपूर्तीचा जल्लोष; संजय नार्वेकरांची अभिनयाची रंगभूमीवर जादू

Udgir Crime: तब्बल 2,134 कोटींचा घोटाळा,16 कंपन्यांशी संगनमत करून परदेशात पाठवला पैसा; आयकर विभागाच्या तपासात मोठा खुलासा

तुम्हालाही रात्री झोप न लागण्याचा त्रास आहे का? जाणून घ्या मागचे कारण आणि उपाय

SCROLL FOR NEXT