MLC Election BJP News  Saam Tv
Video

MLC Election BJP News | राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भावाची निवडणुकीतून माघार!

नाशिक शिक्षक मतदारसंघातून मोठी बातमी समोर येतेय.नाशकात मतदारसंघामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाऊ राजेंद्र विखे यांनी शिक्षक मतदारसंघातून माघार घेतली आहे.

Saam TV News

MLC Election BJP News: नाशिक शिक्षक मतदारसंघातून मोठी बातमी समोर येतेय.नाशकात मतदारसंघामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या.महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे भाऊ राजेंद्र विखे यांनी शिक्षक मतदारसंघातून माघार घेतली आहे.राधाकृष्ण विखे पाटलांना अखेर त्यांच्या भावाची शिक्षक मतदारसंघातून माघार घेण्यासाठी मतधरणी करण्यात यश मिळालं आहे.शिंदे गटाच्या किशोर दराडेंविरोधात त्यांनी माघार घेतलीये.नाशिकमध्ये आता शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे तर मविआचे ठाकरे गटाचे उमेदवार संदीप गुळवे अशी नाशिक मतदारसंघामध्ये लढत पाहायला मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

LSG Vs DC Highlight: दिल्ली कॅपिटल्सने लखनौला धूळ चारली; 6 गडी राखून मिळवला विजय

Thursday horoscope : आर्थिक चणचण जाणवेल, जुने मित्र भेटतील; ५ राशींच्या लोकांचा खडतर काळ संपेल

Ritu Tawde: 'जैनमुनींच्या आशीर्वादानं घसा ठीक झाला', मुंबईचे महापौर अंधश्रद्धेच्या आहारी?

युरियाचा काळाबाजार, शेतकरी बेजार; युरिया काळाबाजाराचा 'साम'वर पर्दाफाश

टेन्शन वाढलं! नोकऱ्यांवर AI आणि युद्धाचं सावट, ३० लाख कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार?

SCROLL FOR NEXT