Radhakrishna Vikhe Patil On Sharad Pawar On his Statement  Saam TV
Video

Radhakrishna Vikhe Patil यांचा Sharad Pawar यांच्यावर हल्लाबोल

Radhakrishna Vikhe Patil News Today | खोटं बोल पण रेटून बोल, हा शरद पवारांचा धंदा आहे. अशी टीका राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे.

Saam TV News

अहमदनगरमधून निलेश लंके यांना उमेदवारी देऊ नये, यासाठी राधाकृष्ण विखे पाटलांनी मुंबईतल्या बड्या उद्योगपतीला माझ्याकडे पाठवल्याचा गौप्यस्फोट शरद पवारांनी केला होता. सध्या नगरमध्ये सुजय विखे पाटील विरुद्ध लंके असा सामना रंगणार आहे. पवारांनी केलेल्या वक्तव्यानंतर आता विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी त्यांच्या कन्येच्या विजयाची चिंता करावी. त्यांनी आता महत्त्वाचं वक्तव्य केलंय आणि त्यांचा आता धंदाच झालाय. खोटं बोल पण रेटून बोल, असं विखे पाटील म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

राजकारणातील ज्येष्ठ नेतृत्व हरपले; माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांचे निधन

Maharashtra News Live Update: पंढरीत भाविकांसाठी तीन दिवस विठुरायाचे दर्शन बंद

Tuesday Horoscope : बाप्पाच्या आगमनाने या 6 राशींचे दिवस बदलणार! धनलाभासह प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठी संधी

आता अनेक महीने वाट बघण्याची गरज नाही; 1 ते 3 दिवसांत मिळणार पासपोर्ट; पण ‘ही’ अट महत्त्वाची

Satara Fort : महाबळेश्वरला गेलात? 'या' किल्ल्यावरून दिसतं सह्याद्रीचं मनमोहक सौंदर्य!

SCROLL FOR NEXT