radhakrishna vikhe patil on nitesh rane  Saam Tv
Video

Maharashtra Politics: महापुरुषांवर टीका करताना विचार करावा", नाव न घेता राधाकृष्ण विखेपाटील यांचा राणेंवर निशाणा

Radha Krishna Vikhe Patil: काही दिवसांपासून मंत्री नितेश राणे हे मढी यात्रेवरून असो किंवा हलाल मटन अशा वक्तव्य करून माध्यमांमध्ये झळकत आहे. यावरून त्यांच्यावर विरोधी पक्षाचे नेते टीका करत आहे. मात्र आता त्यांच्यात पक्षातले नेते देखील त्यांच्या व्यक्तव्याचा विरोध करत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महापुरुषांवर टीका करताना विचार करावानाव न घेता राधाकृष्ण विखे पाटील यांनी नितेश राणेंवर निशाणा साधला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यावर वादग्रस्त विधान केल्याच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी टीका करत महापुरुषांवर बोलताना जबाबदारीने विचार करावा असा सल्ला त्यांनी मंत्री नितेश राणेना दिला. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांनीही नितेश राणेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आज संगमनेर दौऱ्यावर होते.यावेळी छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी विखे पाटील यांच्यासमोर नितेश राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.धार्मिक आणि सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिमंडळातून हकापट्टि करा अशा प्रकारची मागणी छात्र भारतीच्या कार्यकर्त्यांनी केले. त्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत नितेश राणे यांना अप्रत्यक्षपणे खडेबोल सुनावले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT