Manasvi Choudhary
आजपासून दिवाळी या सणाची सुरूवात झाली आहे. दिवाळी सणाचा उत्साह सर्वत्र दिसत आहे.
दिवाळी सणाला रांगोळीला विशेष महत्व असते. घरोघरी रांगोळी काढली जाते.
तुम्हालाही दिवाळीनिमित्त रांगोळी काढायची असल्यास काही सोप्या डिझाईन्स पाहूया.
दिवाळीनिमित्त घराला शोभा येईल अशी मोठी व छोटी रांगोळी तुम्ही सहज काढू शकता.
दिवाळीत दिव्यांच्या रांगोळ्या काढणे खूप लोकप्रिय आहे. तुम्ही देखील अश्या पद्धतीने दिव्यांची रांगोळी काढू शकता.
अश्या पद्थतीची सुंदर रांगोळी काढून तुम्ही शुभ दिपावलीच्या शुभेच्छा देऊ शकता.
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही पाऊले काढू शकता अत्यंत सुंदर अशी रांगोळी तुम्ही काढू शकता.
सध्या पाना- फुलांच्या रांगोळ्या अधिक आकर्षक वाटतात. तुम्हीदेखील घरामध्ये, दारात, अंगणात फुलांच्या रांगोळ्या काढू शकता.