Prarthana Behere Photos: कपाळी टिकली अन् नाकात नथनी, अभिनेत्री प्रार्थना बेहरेचा सुंदर साज

Manasvi Choudhary

चर्चेतली अभिनेत्री

सोज्वळ रूपातील प्रार्थना कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते.

Prarthana Behere | Social Media

सोंदर्यामुळे प्रसिद्ध

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे तिच्या अभिनयासाठीची नाही तर तिच्या सौंदर्यासाठी तितकीच लोकप्रिय आहे.

Prarthana Behere | Social Media

मोठा चाहतावर्ग

प्रार्थनाच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. अनेकजण तिचे फोटो लाईक्स करतात.

Prarthana Behere | Social Media

सोशल मीडियावर सक्रिय असते प्रार्थना

कामातून वेळ काढत प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर सक्रिय राहते ती तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

Prarthana Behere | Social Media

नवीन फोटोशूट

नुकतंच प्रार्थनाने काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी परिधान केली आहे.

Prarthana Behere | Social Media

सुंदर साज

या लूकमध्ये प्रार्थनाचा सुंदर साज दिसून येतो आहे. ती छान सजली आहे.

Prarthana Behere | Social Media

मराठमोळा साजश्रृगांर

कपाळी टिकली, नाकात नथ, साडी असा प्रार्थनाचा मराठमोळा साजश्रृंगार आहे.

Prarthana Behere | Social Media

next: Satyanarayan Puja Niyam: सत्यनारायण पूजेला एकट्याने बसावे का?

येथे क्लिक करा...