Manasvi Choudhary
हिंदू धर्मात सत्यनारायण पूजेला विशेष महत्व आहे.
आपल्याकडे लग्नानंतर नवीन जोडप्यांची सत्यनारायण पूजा घातली जाते.
असं बोलतात, पती- पत्नी जोड्यानेच सत्यनारायणाची पूजा करतात पण तुम्हाला माहितीये का एकट्याने सत्यनारायण पूजा करावी की नाही.
जीवनात सुख- समृद्धी येण्यासाठी सत्यनारायणाची पूजा केली जाते. तुम्हाला माहितीये का? सत्यनारायणाची पूजा एकट्याने केली तरी चालते.
सत्यनारायणाची पूजा करताना योग्य दिवस निवडणे महत्वाचे आहे. सोमवारी आणि शुक्रवारी सत्यनारायणाची पूजा करणे शुभ असते.
सत्यनारायण पूजेत साहित्याला महत्व असते. तुम्ही कुंकू, हळद, दिवा, नारळ, फुले, नारळ हे साहित्य अवश्य घ्यावे.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.