Purandar Belsar Fire Saam Tv News
Video

Video: पुरंदरमधील बेलसर गावच्या ग्रामपंचायतीला आग

Rachana Bhondave

Purandar News: आत्ताची सगळ्यात मोठी बातमी. पुरंदर तालुक्यातील बेलसर गावच्या (Belsar Purandar) ग्रामपंचायत कार्यालयाला भीषण आग लागली आहे. विजेच्या शॉर्टसर्किटमुळे (Short Circuit) ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण आणण्यात यश आले असून सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र मोठ नुकसान झालंय. पुरंदर (Purandar) तालुक्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : आणखी एक भाजप आमदार तुतारी हाती घेणार ? महत्वाची माहिती आली समोर

Maharashtra Politics: गडकरी समर्थक असल्यामुळे माझ्यावर कारवाई, नागपूरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे खळबळ

Maharashtra News Live Updates: विधानसभेसाठी पुण्यात मनसेचे उमेदवार तयार?

Bee Attack : शेतात काम करताना मधमाश्यांचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, पत्नी जखमी

IND vs NZ : भारताची स्थिती 'गंभीर', किवींकडे ३५६ धावांची 'विराट' आघाडी; रोहितसेना पिछाडीवर!

SCROLL FOR NEXT