Pune zp election exit poll  Saam tv
Video

पुण्यातील मतदार अजितदादांसोबत; झेडपी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, Exit Poll अंदाज समोर

Pune zp election exit poll : पुणे झेडपी निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीचा डंका एग्झिट पोलमध्ये पाहायला मिळत आहे. तर त्यामुळे जिल्ह्यातील मतदार अजितदादांसोबत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Vishal Gangurde

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपला मतदारांनी भरभरून मतदान दिलं होतं. या मतदानाच्या जोरांवर दोन्ही पालिकेवर भाजपने झेंडा फडकावला होता. त्यानंतर झालेल्या पुणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीला दिलासा दिला आहे. अजित पवारांच्या अपघाती मृत्यूनंतर राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणुकीत प्रचारही केला नव्हता. या पुणे जिल्हा परिषदेत मतदारांनी अजित पवार गटाला साथ दिली आहे. या जिल्हा परिषदेत एकूण ७३ जागांपैकी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ३० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १० जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजप आणि शिंदे गटाला अनुक्रमे २० आणि १० जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काँग्रेसला १ तर ठाकरे सेनेला २ जागा मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबईत रात्री गोळीबाराचा थरार; ओलामधून आले अन् ३ राऊंड फायर, उत्तर प्रदेश कनेक्शन समोर

Festive Season Deals : दिवाळी की दसरा? कार खरेदीसाठी कोणता सण निवडाल?

Sunday Horoscope: रखडलेली कामं पूर्ण करा, ५ राशींच्या व्यक्तींची भरभराट होणार; वाचा राशीभविष्य

Eknath Shinde: एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, श्रीकांत शिंदेंनाही मोठं पद मिळावं; देवीच्या चरणी घातलं गाऱ्हाणं

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

SCROLL FOR NEXT