Pune reel star Atharva Sudame faces action as PMP issues third notice and imposes ₹50,000 fine for unauthorized reel shoot inside public bus. Saamtv
Video

आहो सुदामे! रीलस्टार अथर्व सुदामेला PMP कडून तिसरी नोटीस, 50 हजारांचा दंड

Reel Star Atharva Sudame : पुण्यातील रील स्टार अथर्व सुदामे अडचणीत सापडला आहे. पीएमपी बसमध्ये परवानगीशिवाय रील शूट केल्याबद्दल पीएमपीने तिसऱ्यांदा नोटीस बजावली आहे.

Bharat Jadhav

पुण्यातील रिलस्टार अथर्व सुदामे याच्या अडचणी वाढल्या आहेत. पूर्व परवानगी न घेता पीएमपीच्या बसमध्ये रिल काढून प्रसारित केल्याप्रकरणी त्याला तिसरी नोटीस बजावण्यात आलीय. दोन रीलसाठी त्याला प्रत्येक २५ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आलाय. हा दंड न भरल्यास सुदामेवर गु्न्हा दाखल करण्यात येईल असा पीएमपी प्रशासनाने म्हटलंय. सार्वजनिक मालमत्तेचा व्यावसायिक वापर करण्यापूर्वी रितसर परवानगी घेणं आवश्यक असल्याचा नियम पीएमपीएलने सांगितलाय. यापुर्वीही महामंडळाचा गणवेश, ई-मशीन आणि बॅच बिल्ला यांचा बेकायदेशीर वापर केल्याचा प्रशासनाकडून आरोप केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT