Pune Rave Party  Saam Tv News
Video

Pune: रेव्ह पार्टीचा 1:42 मिनिटाचा INSIDE VIDEO समोर; २ तरूणी अन् मित्रांसोबत खडसेंचा जावई नशेत धुत

Rave Party in Punes Elite Society Busted: पुण्यातील खराडीमधील उच्चभ्रू सोसायटीत धक्कादायक रेव्ह पार्टी! माजी मंत्र्यांच्या जावईचाही सहभाग. पोलिसांकडून कारवाई!

Bhagyashree Kamble

पुण्यातील खराडी भागातील उच्चभ्रू वसाहतीत हाऊस पार्टीच्या नावाखाली रेव्ह पार्टी सुरू होती. या रेव्ह पार्टीत माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ प्रांजल खेवलकर यांचा सहभाग होता. या पार्टीत एकूण ७ जण असल्याची माहिती आहे. पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्का पार्टी सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी पार्टीत सहभाग झालेल्यांना ताब्यात घेतलंय.

या रेव्ह पार्टीला ३ वाजता सुरूवात झाल्याचं समजतंय. दरम्यान, या रेव्ह पार्टीचा इनसाईड व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत एकूण ७ जण असल्याची माहिती आहे. दरम्यान, या रेव्ह पार्टीत पकडलेला एक व्यक्ती क्रिकेट बुकी असल्याची माहिती आहे. पार्टीमध्ये गांजा आणि कोकेनसारखे अंमली पदार्थांचे सेवन केली असल्याची माहिती आहे. खेवलकर यांच्यासह ५ जणांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT