Pune Rain In Maharashtra Saam TV
Video

Pune Rain News | पुण्यात जोरदार पावसाचं आगमन, सर्वत्र पाणीच पाणी

Pune Rain News Today | राज्यात सर्वत्र जोरदार पावसाला सुरूवात झालीये. पुण्यात देखील पावसाने बॅटींग केलीये. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी झालं आहे

Saam TV News

पुण्यात जोरदार पावसाचं आगमन झालं आहे. यामुळे खेसे पार्क ते लोहगाव रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणीच पाणी झालं आहे. नागरिकांना पाण्यातून वाट काढून जावं लागत आहे. त्याचप्रमाणे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जात आहे. महापालिकेच्या गलथान कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : सुरतमध्ये शिवसेना भवन बांधतायत, एकनाथ शिंदेंच्या गुजराती भाषणावरून संजय राऊतांचा घणाघाती टोला

Piles :मुळव्याध अंगावर काढायची चूक करू नका; 'या' स्थितीकडे दुर्लक्ष केलं तर बेतेल जीवावर

Gauri Naivedya: गौरी नैवेद्यासाठी घरीच बनवा 5 सोपे आणि चविष्ट पदार्थ

सण-उत्सवात सगळ्यांच्या नजरा तुमच्यावरच खिळणार! ग्लॅमरस अन् ट्रेडिशनल Look साठी ७ कुर्ता सेट्स आहेत परफेक्ट

Maharashtra News Live Update: कामरगावात आठ एकर सोयाबीनवर रोटावेटर फिरवलं

SCROLL FOR NEXT