Video

VIDEO : पुणे Porsche Car अपघातातील अल्पवयीन आरोपीला RTO ने दिले धडे

Pune Porsche car Accident News Update : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला आरटीओ (RTO) कडून वाहतूकीचे प्रशिक्षणार्थी धडे दिले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी मोठी अपडेट समोर येत आहे,पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीला आरटीओ (RTO) कडून वाहतूकीचे प्रशिक्षणार्थी धडे दिले जात आहेत.

पुण्यातील कल्याणीनगर येथे १९ मे रोजी रात्रीच्या सुमारास बड्या बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने ‘पोर्शे’ कार भरधाव चालवत दोन आयटी इंजिनिअर तरूणांना उडवले होते. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले व त्याच्या आई-वडिल आणि आजोबांना अटक करण्यात आली तरूणाला कोर्टाने शिक्षा म्हणून ३०० शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितला, सोबतच वाहतूक नियमांचा अभ्यास करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोबत काम करण्याच्या अटी शर्तीवर जामीन दिला होता.

वाहतुकीची नियमावली, वाहन चालवताना घ्यायची काळजी यासंबंधी 'आर टी ओ' कडून कशी कारवाई केली जाते, या सारख्या अनेक गोष्टी यामध्ये समाविष्ट आहेत.अल्पवयीन तरुणाला धडे देताना प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udaipur Tourism : शाही थाट अन् रोमँटिक वातावरण, आयुष्यात एकदा तरी पाहा उदयपूरमधील 'ही' 8 ठिकाणे

Farmer Loan : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्जमाफीची तारीख ठरली, पण सातबारा कोरा कधी होणार? वाचा अपडेट

Maharashtra Live News Update : वाढत्या तापमानामुळे भंडाऱ्यातील शाळांच्या वेळेत बदल

ONGC Recruitment: ONGC मध्ये नोकरीची संधी; १२ लाखांचे पॅकेज मिळणार;अर्ज कसा करावा?

Famous Actor Died: ज्येष्ठ अभिनेते काळाच्या पडद्यााआड; झोपेत हृदयविकाराचा झटका आल्याने निधन

SCROLL FOR NEXT