Pune Porsche Car Accident News Saam TV
Video

Pune Porsche Car Accident News | 'त्या' आरोपीचा असा असेल बाल सुधारगृहातील दिनक्रम

Pune Porsche Car Accident News Today | पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीची १४ दिवसांसाठी बाल सुधार गृहामध्ये रवानगी करण्यात आलीये. पण बाल सुधारगृहातील दिनक्रम कसा असतो हे पाहुयात...

Saam TV News

ड्रिंक आणि ड्राईव्ह प्रकरणात अल्पवयीन आरोपीची १४ दिवसांसाठी बाल सुधार गृहामध्ये रवानगी करण्यात आलीये. या सुधार गृहामध्ये आरोपींना पौष्टीक आहार दिला जातो. सकाळी ८ ते १० वाजेपर्यंत आवराआवर करुन नाष्टा, नाष्ट्याला पोहे, उपीट, अंडी आणि दूध देतात. सकाळी ११ वाजता प्रार्थना होते. त्यानंतर ११ ते १ वाजेपर्यंत इंग्रजी आणि वेगवगळ्या विषयांच्या शिकवण्या होतात. दुपारी १ ते ४ वाजेपर्यंत डॉर्मेटरीमध्ये आराम, दुपारी ४ वाजता नाष्टा आणि संध्याकाळी ५ वाजेपर्यंत टीव्ही बघता येतो. संध्याकाळी ७ वाजता जेवण आणि ८ वाजता पुन्हा एकदा डॉर्मेटरीमध्ये रवानगी करण्यात येते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये आरक्षण बचाव समितीचा तहसीलदार कार्यालयावर मोर्चा

कल्याण-डोंबिवलीत वर्दळीच्या ठिकाणी धोकादायक इमारती; हजारो नागरिकांचा जीव धोक्यात, प्रशासन कधी कारवाई करणार?

Sugar VS Honey: मध की साखर, उन्हाळ्यात काय खाणे शरीरासाठी बेस्ट

Iran: मोठी बातमी! जगाला पुन्हा हादरा बसला, इराणने घेतला मोठा निर्णय; भारतालाही बसणार फटका

Chapati Making Tips: चपाती वातड होतेय? मऊसूत करण्यासाठी ही ट्रिक वापरा

SCROLL FOR NEXT