Pune Porsche Accident Update  Saam Tv
Video

Pune Porsche Accident Update | पुण्यातील आरोपींची येरवडा जेलमध्ये रवानगी!

पुणे हिट ॲड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर येतेय.विशाल अग्रवाल यांच्यासह 6 आरोपींना येरवडा जेलमध्ये रवाना करण्यात आलंय.

Saam TV News

Pune Accident News | पुणे हिट ॲड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर येतेय.विशाल अग्रवाल यांच्यासह 6 आरोपींना येरवडा जेलमध्ये रवाना करण्यात आलंय.वैद्यकीय तपासनी झाल्यानंतर 7 आरोपींना जेलमध्ये पाठवण्यात आले आहे.सहा आरोपी हे सोमवारी जामीनासाठी अर्ज करणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसा,पुण्यात एका अल्पवयीन मुलाने दारु पिऊन गाडी चालवण्याने मोठा अपघात घडला,आणि या अपघातात त्याने 2 निष्पाप जीवांचा जीव घेतला.त्याप्रकरणी आता वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल आणि त्यांच्या सह आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर येरवडा जेलमध्ये रवाना केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक गाडी, तीन मजली घर अन् पार्किंग चक्क गच्चीवर! बिहारचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

Maharashtra Drought Crisis: अर्ध्या महाराष्ट्रावर दुष्काळाचं संकट; 19 जिल्ह्यातील 83 तालुक्यांना फटका

Political Leaders Retro Look: PM मोदी, राहुल गांधी ते उद्धव ठाकरेंपर्यंत...; नेत्यांचे फोटो 80sचा रेट्रो, सोशल मीडियावर चर्चेला उधाण

'सरकारला जरांगे पाटलांना मारायचंय'; संजय राऊतांचा सरकारवर खळबळजनक आरोप

Maharashtra Politics: भाजप आणि शिंदेसेनेचे आमदार भिडले; महालेंनी डिवचलं, गायकवाडांनी धमकावलं

SCROLL FOR NEXT