Pune Accident News Today Saam TV News
Video

Pune Porsche Accident: वडील, आजोबांनंतर आता आईलाही बेड्या! फेरफार झालेलं रक्त Shivani Agrawal यांचंच? मोठी Update

Pune Accident News Today: पुणे हिट ऍन्ड रन अपघात प्रकरणी आणखी एक अटक, पुणे पोलिसांनी आरोपी मुलाच्या आईलाही घेतलं ताब्यात

Saam TV News

पुण्यातील हायप्रोफाईल हिट ऍन्ड रन अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपी मुलाच्या आईला पोलिसांनी अटक केली होती. आता त्याच्या आईची आणि मुलाची पोलिस चौकशी करणार आहेत. आरोप मुलाच्या आईला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. रक्ताच्या नमुन्यात फेरफार झाल्याचा आरोप झाल्यानंतर रक्ताचे नमुने हे आरोपी अल्पवयीन मुलाच्या आईचेच असल्याचं समोर आलंय. त्यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडील, आजोबा यांच्यानंतर आता आईलाही बेड्या ठोकल्या आहेत. पुणे पोलिसांकडून अल्पवयीन मुलाची आई शिवानी अग्रवाल यांची चौकशी केली जाणार आहे. या चौकशीतून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय. शिवानी अग्रवाल यांना पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतलं होतं. हिट एन्ड रन ते ड्रंक एन्ड ड्राईव्ह अशा या पुण्यातील पोर्श अपघात प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची कारवाई पोलिसांनी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'धनुष्यबाण चिन्ह गोठवा, चोरांना देऊ नका'; एकनाथ शिंदेंना अडचणीत आणण्यासाठी उद्धव ठाकरेंची मागणी

Gautami Patil: दहीहंडीतला डान्स गौतमीला भोवणार; सण-उत्सवातील अश्लील डान्सचा वाद पेटला

PM मोदींची सुरक्षा भेदण्याचा प्रयत्न, पिस्तूलधारी २ जणांना अटक; पंतप्रधानांच्या ताफ्यात घुसखोरी कशासाठी?

Manoj Jarange: जरांगे आणि सरकार आमनेसामने, चर्चेसाठी अंतरवालीत जाण्यास विखेंचा नकार

Rahul Gandhi: राहुल गांधी घराणेशाही मोडणार? 2029 साठी काँग्रेसचा मास्टर प्लॅन

SCROLL FOR NEXT