Pune Porsche Accident News  Saam TV
Video

Pune Porsche Accident News | अल्पवयीन आरोपीच चालवत होता Porsche गाडी, CCTVसमोर

Pune Porsche Accident News Today | अल्पवयीन आरोपीच पोर्शे गाडी चालवत होता. यासंदर्भातील सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती आलं आहे.

Saam TV News

पुणे ड्रंक आणि ड्राईव्ह प्रकरणात नवनवीन खुलासे समोर येत आहेत. अल्पवयीन आरोपी गाडी चालवतानाचे सीसीटीव्ही फुजेट साम टीव्हीच्या हाती लागले आहेत. अपघाताच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडीओ आहे. तो साम टीव्हीवर आपण पाहतोय. आता या सीसीटीव्हीमुळे या प्रकरणी अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचप्रमाणे मुलाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलेलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi detained : राजधानी तापली! राहुल आणि प्रियंका गांधी यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, काँग्रेस कार्यकर्त्यांची घरपकड

पूर्णेकरहत्येनंतर ठाण्यात आणखी एका शिवसेनेच्या दिवंगत नगरसेवकाच्या कुटुंबाला बंदुकीचा धाक दाखवत धमकी

Maharashtra News Live Update: दुष्काळाचे पंचनामे वेगाने सुरु आहेत- देवेंद्र फडणवीस

राहुल गांधी थेट बॅरिकेड्सवर चढले, तिरंगा फडकावला; 140 खासदारांचा निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा|VIDEO

Liver: गोड खाण्याची आवड लिव्हरवर पडतेय भारी, 'हे' संकेत वेळीच ओळखा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT