Liver: गोड खाण्याची आवड लिव्हरवर पडतेय भारी, 'हे' संकेत वेळीच ओळखा, अन्यथा...

Sakshi Sunil Jadhav

गोड खाण्याची सवय

सणासुदीत मिठाई, गोड पदार्थ आणि तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात. मात्र सतत जास्त साखर खाण्याची सवय लिव्हरच्या आरोग्यावर परिणाम करू शकते.

Habit of Eating Sweets

फ्रक्टोजचा लिव्हरवर परिणाम

मिठाई, टेबल शुगर आणि गोड पेयांमधला फ्रक्टोजचा मोठा भाग लिव्हरमध्ये मेटाबॉलाइज होतो.

Impact of Fructose on the Liver

लिव्हरमधील चरबी

सतत जास्त साखर आणि कॅलरी घेतल्याने लिव्हर अतिरिक्त कार्बोहायड्रेटचं चरबीत रुपांतर करू शकतो.

Liver Fat

फॅटी लिव्हरचा धोका

दीर्घकाळ जास्त साखर आणि कॅलरी घेतल्याने MASLD म्हणजेच मेटाबॉलिक डिसफंक्शन -असोसिएटेड स्टीएटोटिक लिव्हर डिसीजचा धोका वाढू शकतो.

Risk of Fatty Liver

सतत गोड खाण्याचा परिणाम

अधूनमधून थोडं गोड खाल्यावर लिव्हर खराब होण्याची शक्यता कमी असते. पण सतत जास्त प्रमाणात खाणं धोकादायक ठरेल.

Risk of Fatty Liver

वजन वाढण्याची शक्यता

जास्त साखर आणि कॅलरी घेतल्याने वजन वाढतं, ज्यामुळे लिव्हरमध्ये चरबी जमा होण्याचा धोका वाढतो.

Risk of Weight Gain

इन्सुलिन रेझिस्टन्सचा संबंध

जास्त साखरेच्या सेवनासोबत इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाइप-2 मधुमेहाचा धोका वाढू शकतो.

Link to Insulin Resistance

टीप

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

Link to Insulin Resistance

NEXT : सावधान! रात्री अचानक जाग येतेय? या आजाराची असू शकतात लक्षणं

sudden waking at night | meta ai
येथे क्लिक करा