Pune Porsche Accident Saam TV
Video

Pune Porsche Accident | अपहरण करून खुन? अग्रवाल कुटुंबावर आणखी एक गंभीर आरोप

Pune Porsche Accident News Today |अग्रवाल कुटुंबावर आणखी एक गंभीर आरोप....गोव्यातल्या एका व्यक्तीचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा आरोप....

Saam TV News

अगरवाल कुटुंबावर आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला आहे. गोव्यातल्या एका व्यक्तीचे अपहरण करून त्याचा खून केल्याचा आरोप शिवसेना नेत्याने केला आहे. अल्पवयीन मुलावर आधीच दारू पिऊन गाडी चालवण्याचा आणि दोन व्यक्तींच्य मृत्यूचा आरोप आहे. आरोपीच्या आजोबांवर छोटा शकीलशी संबंध असल्याचा आरोप आहे. आता अपहरण आणि खुनाच्या आरोपामुळे अगरवाल कुटुंबाचा पाय आणखी खोलात गेला आहे. या प्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सांगलीत सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी आज अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली

Vande Bharat Train: मुंबई- बंगळुरू वंदे भारत स्लीपर ट्रेन कधी सुरू होणार? प्रवासाचे ८ तास वाचणार; वेळापत्रक अन् थांबे कोणते?

बायकोला टीबी, मुलीची फी भरायला पैसे नाही; शिवार हेल्पलाईनवर शेतकऱ्यांचा टाहो, 'या' 5 जिल्ह्यांतून सर्वाधिक कॉल

Rajyasbha Election: भाजपमध्ये मोठा फेरबदल होणार; मोदी सरकारमधील दोन केंद्रीय मंत्री देणार राजीमाना?

Nashik Fort : नावच सांगतंय इतिहास! शिवरायांनी घेतलेल्या विश्रांतीमुळे प्रसिद्ध झाला किल्ला

SCROLL FOR NEXT