Drunk & Drive Saam TV
Video

Pune Drunk & Drive News : दारु पिऊन गाडी चालवताय तर सावधान, आता लायसन्स होणार रद्द

ड्रंक आणि ड्राईव्ह विरोधात पुणे पोलिसांनी कडक कारवाई करण्याचे ठरवले आहे. अशा चालकांचे लायसन्स रद्द होणार असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

Tushar Ovhal

पुण्यात हिट अँड रन प्रकरणी दोघांचा जीव गेला होता. आता पुणे पोलिसांनी ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात कडक पावलं उचलली आहेत. ड्रंक अँड ड्राईव्ह केल्यास आता थेट लायसन्स रद्द होणार असल्याचा इशारा पुणे पोलिसांनी दिला आहे. दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाने पहिल्या वेळेस दारू पिऊन वाहन चालविल्यास तीन महिन्यासाठी लायसन्स रद्द केले जाणार आहे. दुसऱ्या वेळेसही दारू पिऊन गाडी चालविल्यास सहा महिन्यांसाठी आणि तिसऱ्या वेळेस दारू पिऊन पुन्हा गाडी चालवली तर लायसन्स कायमस्वरूपी रद्द होऊ शकतं अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बीड शहरातील जुना धानोरा रोड भागातील पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

Ragi Recipe: नाचणीची फक्त भाकरी नाही, तर 'या' 5 सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा

Uddhav Thackeray: ज्ञानेश कुमारांचा राजीनामा घ्या अन् तुरुंगात टाका, उद्धव ठाकरेंची मोठी मागणी

Onion juice for hair: कांद्याचा की बटाट्याचा? लांबसडक केसांसाठी कोणता रस लावावा?

Black Salt vs Regular Salt : काळं मीठ की साधं मीठ? हाय ब्लड प्रेशरच्या रूग्णांनी कोणते मीठ खावे?

SCROLL FOR NEXT