Pune Porsche Accident News  SAAM TV
Video

Pune Porsche Accident News | पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीच्या मित्राचा जबाब नोंदवण्यास सुरूवात

पुणे हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या मित्राचा जबाब नोंदवण्यास सुरू झाली आहे. हा मित्र अपघाताच्या वेळी गाडीत उपस्थित होता.

Saam TV News

पुण्यात एका अल्पवयीन तरुणाने दारुच्या नशेत गाडी चालवली. आणि दोन जणांना धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. आता पुणे पोलिस या अल्पवयीन आरोपीच्या मित्रांचा जबाब नोंदवत आहेत. हा मित्र अल्पवयीन आरोपीसोबत गाडीत उपस्थिती होता. या मित्राच्या आईसमोरच त्याचा जबाब नोंदवला जात आहे. त्या दिवशी कुठे पार्टी झाली, त्यानंतर काय काय घडलं अशी विचारणा या तरुणाला केली जात आहे.त्या दिवशी नेमका अपघात कसा घडला आणि आणि काय काय झालं याबाबत मोठी माहिती मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT