Nilesh Ghaiwal SAAM TV
Video

Nilesh Ghaiwal : गुंड निलेश घायवळच्या घरावर छापा, महत्त्वाची कागदपत्रं जप्त | VIDEO

Pune Police Action : पुणे पोलिसांची गुंड निलेश घायवळाच्या पुण्याच्या कोथरुड परिसरातील घरावर छापा टाकला आहे. या छाप्यात बंदुकीच्या गोळ्या जप्त करण्यात आल्यात, त्याबरोबर सातबारे, साठेखत आणि विविध जमिनींची कागदपत्रं सापडली आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे पोलिसांनी गुंड निलेश घायवळविरोधात कारवाई अधिक घट्ट केली आहे. पोलिसांनी कोथरूड परिसरातील त्याच्या घरावर छापा टाकत बंदुकीच्या गोळ्या, सातबारे, साठेखत आणि विविध जमिनींची कागदपत्रं जप्त केली आहेत. यासोबतच मराठवाड्यातील पवनचक्की प्रकल्पासंबंधीच्या फाइल्सही पोलिसांच्या हाती लागल्या आहेत. दरम्यान, घायवळच्या नावावर असलेल्या अनधिकृत बांधकामे आणि मालमत्तांची चौकशी होणार आहे. पुणे महानगरपालिकेनेही या प्रकरणी कारवाईची तयारी केली असून अनधिकृत बांधकामे तसेच थकीत कर असलेल्या मालमत्तांवर जप्तीची प्रक्रिया राबवली जाणार आहे. पोलिस आणि महापालिकेच्या संयुक्त कारवाईमुळे घायवळविरोधातील कारवाईत आणखी गती येण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: रेल्वे रूळ ओलांडताना महिला मालगाडीखाली आली अन्...; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ व्हायरल

Virar- Alibaug Corridor: विरार ते अलिबाग प्रवास सुसाट, १४ पदरी कॉरिडोर ६ महामार्गांना जोडणार; भिवंडी अन् कल्याणमधील ट्रॅफिकचा प्रश्न सुटणार

Summer Plant Care Tips: उन्हाळ्यात झाडे सुकू नये म्हणून पाणी कधी आणि किती वेळा घालावे?

Maharashtra News Live Update: घाटकोपर येथून कल्याणच्या दिशेने जाणार्‍या एका चारचाकी वाहनाला लागली आग

Walk Side Effects: जास्त चालल्याने शरीरावर होतात हे वाईट परिणाम, वेळीच व्हा सावध; डॉक्टरांनी दिला महत्वाचा सल्ला

SCROLL FOR NEXT