Pune Police’s newly inducted AI-powered “Drishti” surveillance vehicle equipped with 360° camera and drone launch facility. Saam Tv
Video

Pune News: पुणे पोलिस ताफ्यात ५ ‘दृष्टी’ वाहनांची भर; एआय कॅमेऱ्याने ३६० डिग्री नजर|VIDEO

Pune Police Drishti AI-powered: पुणे पोलिसांच्या ताफ्यात ५ अत्याधुनिक "दृष्टी" देखरेख वाहनं दाखल झाली असून यात ३६० डिग्री फिरणारा एआय कॅमेरा, ड्रोन सुविधा, वायरलेस यंत्रणा आणि लाईट टॉवर आहे.

Omkar Sonawane

  • पुणे पोलिसांच्या ताफ्यात ५ अत्याधुनिक "दृष्टी" देखरेख वाहनांची भर

  • ३६० डिग्री फिरणारा एआय कॅमेरा, ड्रोन सुविधा, वायरलेस यंत्रणा उपलब्ध

  • गणेशोत्सवात शहराच्या सुरक्षेसाठी वाहनांचा वापर

  • पोलिस कर्मचाऱ्यांसाठी वाहनावरून थेट निरीक्षणाची सोय

पुणे पोलिसांच्या ताफ्यात ५ नवीन आणि अत्याधुनिक वाहनं दाखल झाली आहेत. या वाहनांना "दृष्टी" असं नाव देण्यात आलं आहे. नावाप्रमाणेच या वाहनावर चहुबाजूने सी सी टिव्ही कॅमेरा असून वाहनाच्या वरील बाजूस पॉईंट टू झूम कॅमेरा लावण्यात आला आहे जो आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या सहायाने ३६० डिग्री फिरतो. तसेच या वाहनात वायरलेस यंत्रणा उभारण्यात आली असून सी सी टिव्ही डिस्प्ले मशीन, मास्क लाईट टॉवर तसेच यावरून ड्रोन उडवण्यासाठी विशेष जागा तयार करण्यात आली आहे. वाहनाच्या वरील बाजूस कर्मचारी सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवतील एवढी जागा आहे. येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांच्या या वाहनातून चोख नजर ठेवण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप प्रणित NDAला मोठा हादरा; घटक पक्षातील प्रमुख नेत्यांचा तडकाफडकी राजीनामा

Accident: महामार्गावर अपघाताचा थरार! भरधाव ट्रकची कारला धडक, २ जवानांसह ५ जणांचा मृत्यू

Dudhi Bhopla Sweet Dish : दुधी भोपळ्याचा हलवा तर खाल्ला असाल, मग एकदा ट्राय करा 'ही' स्वीट डिश

WTC Points Table : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दारूण पराभवाचा भारताला जबरदस्त धक्का, WTC शर्यतीत पाकिस्ताननंही टाकलं मागे

CM Devendra Fadnavis: बॉम्बे की मुंबई? CM देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितले, VIDEO

SCROLL FOR NEXT