Video

Breaking: मोठी बातमी! आता पुणे सोलापूर मार्गावर होर्डिंग कोसळून अनेक गाड्यांचं प्रचंड मोठं नुकसान

Pune Hoarding News: पुणे सोलापूर मार्गावर होर्डिंग कोसळलं, अनेक गाड्यांचं प्रचंड नुकसान, एका घोडा दुर्घटनेत गंभीर जखमी

Saam TV News

पुणे सोलापूर रोडवर होर्डिंग कोसळले. पुणे सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोल नाका जवळील गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरील होर्डिंग थेट कार्यालयाच्या समोर कोसळल्यामुळे दुचाकी चार चाकी सह बँड वादकांची गाडी याचे मोठे नुकसान झाले. मिरवणुकीसाठी आणलेला घोडा सुद्धा होर्डिंग अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालाय. होर्डिंग कोसळल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटना ताजी असतानाच आता आणखी एका होर्डिंग दुर्घटना घडल्यानं अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. सुदैवानं या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र वाहनांचं नुकसान झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kharat Case: सर्वात मोठा गौप्यस्फोट! मंत्रिमंडळातील ९ मंत्री खरातचे भक्त, भोंदू बाबाकडून घृणास्पद विधीचा आरोप

High BP Causes: हाय BPचा धोका कोणत्या व्यक्तींना असतो? डॉक्टरांनी सांगितली तुमची चुकीची सवय, आताच व्हा सावध

Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांचं महिला अध्यक्षपद जाणार? खरात प्रकरणावर प्रफुल्ल पटेलांनी सपष्टच सांगितले

Maharashtra Live News Update: संगमनेर येथील धक्कादायक घटना, आठ वर्षीय मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग ११ मध्ये या ५ खेळाडूंना जागा मिळणं कठीण; हार्दिक पंड्या घेणार मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT