Pune Metro SaamTv
Video

Pune News : पुणे मेट्रो प्रवाशांसाठी खूषखबर! प्रजासत्ताक दिनानिमित्त २० रुपयांत मिळणार मेट्रो कार्ड | Video

Pune Metro News : प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे मेट्रोकडून पुणेकरांना विशेष सवलत देण्यात आली आहे. प्रवाशांना मेट्रो ट्रांझिट कार्ड २० रुपयांत मिळणार आहे.

Saam Tv

पुणेकरांना प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणे मेट्रोकडून विशेष सवलत देण्यात आली आहे. ११८ रुपयांचं पुणे मेट्रो ट्रांझिट कार्ड २६ जानेवारीला प्रवाशांना फक्त २० रुपयांत मिळणार आहे. या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार १० टक्के आणि शनिवार - रविवार ३० टक्के सवलत मिळणार आहे.

प्रजासत्ताक दिनानिमित्त पुणेकरांसाठी पुणे मेट्रोने विशेष सवलत दिली आहे. पुणे 'एक पुणे ट्रांझिट कार्ड' मेट्रोचे २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सवलतीमध्ये उपलब्ध असणारं आहे. पहिल्या ५ हजार प्रवाशांसाठी विशेष सवलतीसह हे कार्ड उपलब्ध असणार आहे. यात ११८ रुपये शुल्क असणारे हे कार्ड २६ जानेवारीला प्रवाशांसाठी केवळ २० रुपयांत उपलब्ध असणार असल्याची माहिती पुणे मेट्रो प्रशासनाने दिली आहे. या कार्डमुळे प्रवाशांना सोमवार ते शुक्रवार १० टक्के सवलत आणि शनिवार-रविवारी ३० टक्के सवलत मिळणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी मेट्रोचा वापर करावा, यासाठी ही खास सोय प्रजासत्ताकदिनी पुणे मेट्रोने दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT