nasrapur case update Saam tv
Video

नसरापुरातील प्रकरणात आरोपीचा संतापजनक दावा; कोर्टात नेमकं काय म्हणाला?

nasrapur case : नसरापुरातील प्रकरणात आरोपीने संतापजनक दावा केला आहे. त्याने सदर प्रकरण किरकोळ मारामारीचं असून गोवण्यात आल्याचा दावा त्याने केलाय.

Vishal Gangurde

नसरापुरातील आरोपी भीमराव कांबळे याला कोर्टात हजर करण्यात आलं. कोर्टात हजर केलेल्या नराधामाने कोर्टात अजब दावा केला. 'मला किरकोळ मारामारीसाठी गोवण्यात आलं आहे, असा बचाव आरोपी भीमराव कांबळेने न्यायालयात केला.

कोर्टात नेमकं काय म्हणाला?

न्यायालयात कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टाने विचारलेल्या प्रश्नावर आरोपीने संतापजनक उत्तर दिलं.'तुमची नेमकी काय केस आहे माहिती आहे का? असा सवाल न्यायालयाने केला. त्यानंतर उत्तर देताना भीमराव कांबळेने संतापजनक उत्तर दिलं. 'सर ही मारामारीची किरकोळ केस आहे, त्यात मला गोवण्यात आलं आहे, असं त्याने म्हटलं. कोर्टाकडून आरोपी भीमराव कांबळेवर काय कारवाई केली जाते, हे पाहावे लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी प्रश्न पुरवण्याचा बदल्यात हवालदार यांनी रोख रक्कम स्वीकारल्याचं सीबीआय तपासात स्पष्ट

PM Modi - Donald Trump : मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांचा PM मोदींसाठी महत्वाचा निरोप; व्हाइट हाऊस भेटीचं निमंत्रण धाडलं

साडीवर ट्राय करा 5 सोप्या आणि स्टायलिश हेअरस्टाईल्स; लग्नात मिळेल परफेक्ट ट्रेडिशनल लूक

देशाच्या सुरक्षेला बूस्ट; शिर्डीतून होणार अत्याधुनिक शस्त्रनिर्मिती, वर्षाला 5 लाख तोफगोळे तयार होणार

Vande Bharat Train: मुंबई ते शिर्डी; वंदे भारत ट्रेनने प्रवास करुन मुख्यमंत्र्यांना कसा वाटला?

SCROLL FOR NEXT