Pune Hit And Run News Saam Tv News
Video

Special Report | पुणे येथील Hit And Run प्रकरणातील अल्पवयीन मुलाला 12 तासात जामीन

Special Report | अजामीनपात्र गुन्ह्यात अटक केलेल्या अल्पवयीन तरुणाला 12 तासात जामीन

Saam TV News

पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दोन जणांचा जीव घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन मिळाला आहे. पुण्यातील कल्याणीनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेत भरधाव कार चालवत त्याने एका दुचाकीला धडक दिली होती. या अपघातामध्ये एक तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या मुलाविरोधात गुन्हा दाखल करत पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्याला कोर्टात हजर करण्यात आले असता जामीन मंजूर झाला आहे. काही अटींवर कोर्टाने त्याला जामीन दिला आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IAS transfers : महाराष्ट्राच्या प्रशासनात 'बदली' वारे; आणखी ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या, कुणाची कुठे पोस्टिंग?

Doctor death case: डॉक्टर मैत्रिणीला भेटायला रात्री फ्लॅटवर गेला, बाथरूममध्ये बेशुद्धावस्थेत सापडला; तरुण डॉक्टरचा मृत्यू, हातावरील एका खूणेने संशय वाढला

Maharashtra News Live Update: वाशिम मनसेची समृद्धी महामार्गावर आपात्कालीनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला मारहाण

Crime news: बाबानं माझ्यावर बलात्कार केला...! मुलगी रस्त्यावर भीतीनं पळत सुटली, साधूवरील गंभीर आरोपांनी खळबळ

Pune Mall threat : पुण्यातील मॉल उडवून देण्याची धमकी, तो मेल कोणी केला?

SCROLL FOR NEXT