Pune Saam TV
Video

Pune Rain : पुण्यात कॅम्प परिसरात मुसळधार पाऊस, शासकीय विश्रामगृहात पाणी घुसलंय|VIDEO

Government Guest House Flooded as Heavy Rain Hits Pune : पुण्यातील शासकीय विश्रामगृहात पाणी शिरले आहे. रस्ते जलमय झाले असून, सखल भागांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे शहर आणि उपनगरांमध्ये आज जोरदार पावसाने हजेरी लावली असून अनेक भागांमध्ये जलजमावाची स्थिती निर्माण झाली आहे. कॅम्प परिसरातील शासकीय विश्रामगृहात पाणी शिरल्याचे दृश्य पाहायला मिळाले आहे, तर शिवणे परिसरात रस्ते पूर्णपणे जलमय झाले आहेत.

सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून शहरातील वाहतूक व्यवस्थाही कोलमडली आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतुकींवर परिणाम झाला असून वाहनचालकांना अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. महापालिकेच्या पावसाळी तयारीवर यामुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. पावसाच्या या अचानक तडाख्यामुळे प्रशासनाची तयारी अपुरी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'राष्ट्रवादीचं विलीनीकरण भाजपच्या अटींवर'; सुनील तटकरेंनी सांगितलं गुपित?

Nishikant Dubey: मोदी हे भाजपची मजबुरी; नरेंद्र मोदींशिवाय भाजप 150 जागाही जिंकणार नाही; खासदाराच्या विधानानं खळबळ

Maharashtra Live News Update: आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीसांची हॉटेलमध्ये भेट, अर्धा तास गुप्त चर्चा?

Maharashtra Politcis : हिंदीसक्तीवरुन भाजप-मनसेत जुंपली; राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना चॅलेंज, VIDEO

Hindi Marathi Language Controversy : 'दुबे मुंबई आओ, डुबो डुबो कर मारेंगे'; दुबे विरुद्ध राज ठाकरे वाद आणखी पेटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT