Pune news  saam tv
Video

Pune Rain: पुणे शहरात मुसळधार पाऊस; रस्त्यांना नद्यांचे स्वरूप, नागरिकांची तारांबळ|VIDEO

Monsoon Fury in Pune: पुणे शहरात आज संध्याकाळपासून विजांच्या कडकडाटसह जोरदर मेघगर्जनेला सुरुवात झाली. मात्र या पावसामुळे पुन्हा एकदा महापालिकेच्या कामांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.

Omkar Sonawane

पुणे शहराला आज दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. दिवसभर ढगाळ वातावरण असून वातावरणात गरमीही मोठ्या प्रमाणावर जाणवत होती. अखेर आज संध्याकाळनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तसेच पुढचे तीन दिवस पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

अचानक सुरू झालेल्या पावसाने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहू लागले आहे. नेहमीप्रमाणे आज देखील पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले होते. आज पुन्हा पुणे महापालिकेचा कारभार चव्हाट्यावर आलेला दिसला.यामुळे नागरिकांनी प्रशासनावर संताप व्यक्त केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पालघरमध्ये अर्ध्या तासापासून परतीच्या पावसाची दमदार हजेरी

नाल्याच्या पुलावरून स्कूल व्हॅन उलटली अन् 10 विद्यार्थी...; नेमके काय घडले? VIDEO

Maharashtra Politics : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; बडा नेता मशाल सोडून कमळ हाती घेणार

Bhansali Box Office Hits: संजय लीला भन्साळींचे सर्वाधिक कमाई करणारे ७ चित्रपट; प्रियांका चोप्राचे २ फिल्म आहेत यादीत

India Tourism: २० हजारांपेक्षाही कमीत एवढी मस्त ट्रिप? दिवाळी सुट्टीसाठी भारतातील ६ स्वस्त आणि सुंदर ठिकाणं

SCROLL FOR NEXT