Pune viral grandma Kusum Ghodke sharing her funny complaint about TV ads with MP Supriya Sule. Saam Tv
Video

टीव्ही पाहायचा की जाहिराती? आजींची थेट सुप्रिया सुळेंकडे तक्रार|VIDEO

Pune Granny To MP Supriya Sule: पुण्यातील आजी कुसुम घोडके यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे थेट तक्रार केली की टीव्हीवरील जाहिराती कमी करा. सोशल मीडियावर आजींचा हा व्हिडिओ व्हायरल झाला असून सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Omkar Sonawane

पुणेकर कधी काय करतील..आणि कोणाकडे तक्रार करतील याचा नेम नाही.. टीव्ही पहायचा की जाहिराती ..असा प्रश्न एका आजीने खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला. सोशल मीडियावर एक आजी सध्या व्हायरल झाली आहे. पुण्यातील आजीने खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे तक्रार केली. की टीव्ही वरील जाहिरात कमी करा.. अस सांगितलं होतं. या आजीचा शोध साम टीव्ही ने घेतला.. कुसुम घोडके असं आजीचं नाव आहे. आजी रस्ता पेठ मध्ये राहतात. आजीच म्हणणं आहे. जाहिराती कमी करा..आम्हाला टीव्ही पाहावं वाटत नाही. नेमके आजीचे काय मागणी आहे, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: बीडमध्ये होणार छगन भुजबळांची महाएल्गार सभा

ST Employees Bonus: ST कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा होणार गोड! सरकारकडून इतका बोनस जाहीर|VIDEO

Lasun Sev Recipe : घरीच बनवा झणझणीत-कुरकुरीत लसूण शेव, दिवाळीच्या फराळाची वाढेल रंगत

Akola ZP Election : अकोला जिल्हा परिषद आरक्षणाची अधिसूचना जाहीर; कुठल्या सर्कलसाठी कुणाचं आरक्षण? वाचा

Akshaya Deodhar: 'तुझ्यात जीव रंगला' मधील अभिनेत्रीचं सौंदर्य खुललं, फोटोंवरून नजर हटणार नाही

SCROLL FOR NEXT